सुजाता गिडला : अमेरिकेतल्या प्रथम भारतीय महिला सबवे कंडक्टर आहेत तेलुगू लेखिका

सात वर्षांच्या असताना आपण ‘अस्पृश्य’ असल्याची जाणीव सुजाता गिडला यांना झाली. मग त्या अमेरिकेतच स्थायिक झाल्या. पण तिथंही भेटलेल्या भारतीयांची वागणूक तशीच होती.

मग त्यांनी जीवनाकडे बघण्याची, एकंदर जीवन जगण्याची वृत्तीच बदलली. आज त्या न्यूयॉर्कमध्ये पहिल्या भारतीय महिला सबवे कंडक्टर आहेत, लेखिका आहेत आणि एक स्वतंत्र, निर्भीड महिला आहेत.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)