कॉर्पोरेट FD जास्त परतावा देतात का? गुंतवणुकीचा हा पर्याय काय आहे?
कॉर्पोरेट FD जास्त परतावा देतात का? गुंतवणुकीचा हा पर्याय काय आहे?
अनेक वित्तीय संस्था आणि कंपन्याही फिक्स्ड डिपॉझिटची सुविधा देतात, आणि बँकांच्या तुलनेत त्यांचा व्याजदर आकर्षक असतो.
याला म्हणतात कॉर्पोरेट फिक्स्ड डिपॉझिट्स. कशा असतात या कॉर्पोरेट FD? त्यात काही जोखीम आहे का? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट : अजित गढवी
निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : निलेश भोसले






