96 किमीच्या या दलदलीवरून भारत पाकिस्तानमध्ये काय वाद आहे? सोपी गोष्ट
96 किमीच्या या दलदलीवरून भारत पाकिस्तानमध्ये काय वाद आहे? सोपी गोष्ट
भारतातल्या गुजरात आणि पाकिस्तानच्या सिंध प्रांताच्या सीमेवरच्या सुमारे 96 किलोमीटर लांबीच्या - Sir Creek या दलदलीच्या जागेवर भारत आणि पाकिस्तान दोघेही हक्क सांगतात. काय आहे हा वाद? कधीपासून आहे?
आणि आता याच परिसरात भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे लष्करी सराव का सुरू आहेत? अलिकडेच झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर याकडे कसं पाहायचं?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.
रिपोर्ट - टीम बीबीसी
निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - निलेश भोसले
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.



