H3N2 फ्लू काय आहे? जगभरात पसरलेल्या या संसर्गाची लक्षणं जाणून घ्या

व्हीडिओ कॅप्शन, H3N2 फ्लू काय आहे? जगभरात पसरलेल्या या संसर्गाची लक्षणं काय?
H3N2 फ्लू काय आहे? जगभरात पसरलेल्या या संसर्गाची लक्षणं जाणून घ्या

H3N2 इन्फ्लुएन्झाची जगभर चर्चा सुरू आहे, कारण सगळ्या जगात या फ्लूमुळे लोक आजारी पडतायत. तसं पहायला गेलं तर थंडीच्या काळात फ्लूच्या केसेस वाढतात. कारण इन्फ्लुएन्झाचा व्हायरस थंड वातावरणात अधिक काळ टिकून राहू शकतो. हा H3N2 इन्फ्लुएन्झा किती गंभीर आहे? भारतात आहे का? आणि याची लक्षणं काय आहेत?

समजू घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये

रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे

एडिटिंग : निलेश भोसले

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)