महाराष्ट्र सरकारची वृक्ष लागवड कागदावरच प्रभावी आहे? माहितीच्या अधिकारातली आकडेवारी काय सांगते?
महाराष्ट्र सरकारची वृक्ष लागवड कागदावरच प्रभावी आहे? माहितीच्या अधिकारातली आकडेवारी काय सांगते?
तपोवन येथील वृक्षतोडीचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. अनेकदा कुठे काही बांधकाम करायचं असलं की, वृक्षतोड करताना त्या तोडलेल्या झाडांच्या बदल्यात अनेकपट नवी झाडे लावण्याचं आश्वासन दिलं जातं.
असंच आश्वासन यावेळीही देण्यात आलंय. तपोवनमधील वृक्षतोडीनंतर एका झाडाच्या बदल्यात 10 झाडं लावण्याचं आश्वासन सरकारी पातळीवरुन देण्यात आलंय.
पण, ही अशी आश्वासनं प्रत्यक्षात उतरतात का? पूर्वीचा पुणे-नाशिक, आत्ताचा खेड-सिन्नर महामार्ग आणि समृद्धी महामार्गावेळी दिलेल्या आश्वासनांचं काय झालं?
रिपोर्ट – प्रविण सिंधू, श्रीकांत बंगाळे
शूट – प्रवीण ठाकरे, किरण साकळे
व्हीडिओ एडिट - अरविंद पारेकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






