गोंडस बाळांना किंवा पिल्लांना पाहून त्यांना मिठी मारावीशी का वाटते?
अभ्यासकांच्या मते लोक लहान बाळ किंवा पिल्लांना पाहून भावूक होतात. आणि त्यांना घट्ट मिठी मारावीशी वाटते.
त्याला 'गोंडस आक्रमकता' असं म्हणतात. या भावना लैंगिक स्वरूपाच्या नसतात.
त्या आपला भावनिक समतोल राखतात. यामुळे आपल्या मेंदूला भावनांवर नियंत्रण राखता येतं.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)