पाहा व्हीडिओ : मोदी आणि राहुलसोबत 'दिल की बात'
गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. मोर्चे, जनसभा, भाषणं आणि आश्वासनं झाली आहेत. पण नेमका गावातला हाल काय आहे?
हे जाणून घेण्यासठी बीबीसीने अहमदाबाद जिल्ह्यातल्या एका गावाला भेट दिली. तिथं नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी होते, अर्थातच पोस्टर-रुपात.
गावकऱ्यांना सांगण्यात आलं की तुम्ही तुमच्या मनातील प्रश्न विचारा या नेत्यां समोर विचारा, काही भावना व्यक्त करा.
काही गावकऱ्यांनी मोदींबद्दल तक्रारी आहेत, तर काहींना गांधीबद्दल फारसं माहीत नाही. पाहा काय म्हणते गुजरात्यांची 'दिल की बात'.
व्हीडिओ : दिव्या आर्य, दीपक जसरोटिया
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)