चित्ताकर्षक सोनेरी झाडांनी लावलं पर्यटकांना वेड
वाळंवटातल्या या हुयांग झाडांनी पर्यटकांना वेड लावलं आहे. ही झाडं या हंगामात सोनेरी दिसतात.
चीनमधील वायव्य प्रांतातील शिनजॅंगमध्ये ही झाडं आहेत. या झाडांना वाळवंटाचे नायक म्हणतात.
ही झाडं बघायला पर्यटक या भागात गर्दी करतात.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)