प्रत्येक मराठी माणसाला उत्सुकता बीबीसीच्या मराठी सेवेची
जगभरात पसरलेला मराठी माणूस बीबीसीच्या मराठी सेवेची आतूरतेनं वाट पाहत आहे. मराठी मनानं "मी बीबीसी मराठी" असं म्हणत बीबीसीच्या मराठी सेवेचं स्वागत केलं आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)