अण्णा हजारेंकडून बीबीसी मराठीचं स्वागत
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बीबीसीच्या मराठी सेवेचं स्वागत केलं आहे. "सैन्यात असताना मी फक्त बीबीसीच्या बातम्यांवरच अवलंबून असायचो," अशी आठवण अण्णांनी यावेळी सांगितली आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)