रितेशनं केलं बीबीसी मराठीचं स्वागत

व्हीडिओ कॅप्शन, रितेशनं केलं बीबीसी मराठीचं स्वागत

बॉलीवूडमधील आघाडीचा मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखनं बीबीसी मराठीचं स्वागत केलं आहे. बीबीसी मराठीत येत असल्याबद्दल त्यानं आनंद व्यक्त केला आहे. "बीबीसी म्हणजे अचूक बातम्या आणि बीबीसी मराठीकडूनही तिच अपेक्षा आहे." असं मत त्यानं मांडलं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)