सरदार वल्लभभाई पटेल यांचं जेव्हा कमळ देऊन स्वागत झालं होतं

सरदार वल्लभभाई पटेल यांची काही दुर्मिळ छायचित्र खास बीबीसी मराठीच्या वाचकांसाठी.

भारताचे उपपंतप्रधान झाल्यानंतर सरदार पटेल हे 1948 दरम्यान आनंदच्या दौऱ्यावर आले असता त्यांना पोलिस दलातर्फे मानवंदना देण्यात आली.

फोटो स्रोत, KALPIT BHACHECH

फोटो कॅप्शन, भारताचे उपपंतप्रधान झाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल हे 1948 दरम्यान आनंदच्या दौऱ्यावर आले असता त्यांना पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली.
खेडा जिल्ह्यातील रासगाव इथं सरदार पटेल यांनी भेट दिली होती. त्यावेळी गावातून फेरफटका मारताना सरदार पटेल.

फोटो स्रोत, KALPIT BHACHECH

फोटो कॅप्शन, गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील रासगाव इथं सरदार पटेल यांनी भेट दिली होती. त्यावेळी काही गावातून त्यांनी फेरफटका मारला होता.
1948 मध्ये आनंद इथं घेतलेलं छायाचित्र

फोटो स्रोत, KALPIT BHACHECH

फोटो कॅप्शन, 1948 मध्ये आनंद इथं घेतलेलं छायाचित्र
अहमदाबाद विमानतळावर 31 ऑक्टोबर 1950 ला हे छायाचित्र घेण्यात आलं. सरदार पटेल यांची तब्येत त्यावेळी खराब होती. अहमदाबाद शहराला त्यांनी दिलेली भेट ही शेवटचीच ठरली.

फोटो स्रोत, KALPIT BHACHECH

फोटो कॅप्शन, अहमदाबाद विमानतळावर 31 ऑक्टोबर 1950 ला हे छायाचित्र घेण्यात आलं. सरदार पटेल यांची तब्येत त्यावेळी खराब होती. अहमदाबाद शहराला त्यांनी दिलेली भेट ही शेवटची ठरली.
1950 च्या भेटीदरम्यान अहमदाबाद शहरात उघड्या कारमधून जाताना सरदार पटेल. कारमध्ये मोरारजी देसाई हेसुद्धा दिसत आहे.

फोटो स्रोत, KALPIT BHACHECH

फोटो कॅप्शन, 1950 च्या भेटीदरम्यान अहमदाबाद शहरात उघड्या कारमधून जाताना सरदार पटेल. कारमध्ये मोरारजी देसाई हेसुद्धा दिसत आहे.
अहमदाबाद भेटीदरम्यान रस्त्याच्या दुतर्फा लोकं उभी होती. त्यांच्या अभिवादनाचा स्विकार करताना सरदार पटेल.

फोटो स्रोत, KALPIT BHACHECH

फोटो कॅप्शन, अहमदाबाद भेटीदरम्यान रस्त्याच्या दुतर्फा लोक उभे होते. त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करताना सरदार पटेल.
1948 मध्ये अहमदाबाद भेटीवर आलेल्या सरदार पटेल यांच स्वागत कमळचं फुल देऊन करण्यात आलं. भारतीय जनता पक्षाचं निवडणूक चिन्ह आता कमळच आहे.

फोटो स्रोत, KALPIT BHACHECH

फोटो कॅप्शन, 1948 मध्ये अहमदाबाद भेटीवर आलेल्या सरदार पटेल यांच स्वागत कमळचं फुल देऊन करण्यात आलं. भारतीय जनता पक्षाचं निवडणूक चिन्ह आता कमळच आहे.